गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
Read More
गेहूं में दूसरी सिंचाई पर कल्ले बढ़ाने का अचूक फार्मूला.
गेहूं में दूसरी सिंचाई पर कल्ले बढ़ाने का अचूक फार्मूला.
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
Read More
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
Read More

नमो शेतकरी योजना आठवा हप्ता 01 जानेवारी रोजी हप्ता जमा.

नमो शेतकरी योजना आठवा हप्ता 01 जानेवारी रोजी हप्ता जमा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता नमोचा आठवा हप्ता ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ADS किंमत पहा ×

या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत. वगळलेल्यांमध्ये मृत लाभार्थी (सुमारे २८ हजार) आणि दुहेरी लाभार्थी (सुमारे ३५ हजार) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे, ज्यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे.

Leave a Comment