गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
Read More
गेहूं में दूसरी सिंचाई पर कल्ले बढ़ाने का अचूक फार्मूला.
गेहूं में दूसरी सिंचाई पर कल्ले बढ़ाने का अचूक फार्मूला.
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
Read More
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
Read More

मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार

मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार ; किरण वाघमोडे यांनी २०२६ च्या मान्सून हंगामाचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज मुख्यतः इंडियन ओशन डायपोल (IOD) आणि प्रशांत महासागरातील वातावरणाची स्थिती (ENSO- अल निनो/ला निनो) या दोन महत्त्वाच्या घटकांच्या आधारावर आधारित आहे, असे किरण वाघमोडे सांगतात. त्यांच्या विश्लेषणानुसार, सध्याचा नकारात्मक असलेला IOD (Indian Ocean Dipole) लवकरच तटस्थ स्थितीत जाईल. IMD पुणे आणि ऑस्ट्रेलियन हवामान विभागासह विविध जागतिक हवामान मॉडेल्सच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यापर्यंत IOD चा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोणताही मोठा नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव जाणवणार नाही, असा अंदाज किरण वाघमोडे यांनी व्यक्त केला आहे.

ADS किंमत पहा ×

प्रशांत महासागरातील स्थितीबद्दल माहिती देताना, किरण वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या सक्रिय असलेला ‘ला निनो’ हळूहळू कमकुवत होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मॉडेल्स (उदा. ECMWF) दर्शवतात की, फेब्रुवारीनंतर परिस्थिती तटस्थ होईल. मात्र, मे किंवा जून महिन्यापासून ‘अल निनो’ (El Niño) सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. हा धोका इतका मोठा आहे की, ईसीएमडब्ल्यूएफ (ECMWF) मॉडेलचा सध्याचा आलेख २०२६ मध्ये ‘अल निनो’ विकसित होण्याची दाट शक्यता दर्शवत आहे.

Leave a Comment