अधिवेशन संपले तरी नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा कायम; शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा?
राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले आहे. या अधिवेशनादरम्यान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी मोठी घोषणा होईल, अशी लाखो शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, पुरवणी मागण्यांमध्ये किंवा अधिवेशनातील चर्चेत या हप्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत स्पष्टता दिसून आली नाही. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता जमा करून बराच काळ उलटला असला, तरी राज्य … Read more








