खरीप पीकविम्याचा परतावा लवकरच मिळणार! कृषी विभागाकडून कार्यवाही अंतिम टप्प्यात
उत्पन्नाची माहिती शासनाला सादर; मूग, उडीदच्या कापणी प्रयोगाचे निकाल आले, जानेवारीपासून शेतकऱ्यांना संरक्षित रक्कम मिळण्याची शक्यता. १. पीकविमा परतावा वितरणाची प्रक्रिया सुरू मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम जानेवारीपासून शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोग (Crop Cutting Experiments) पूर्ण झाल्यानंतर उत्पादनाची माहिती शासनाला पाठविण्याची कार्यवाही सध्या … Read more








