तुमची मुलगी होणार ‘लखपती’! महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेतून मिळणार १ लाख १ हजार रुपये
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी सुवर्णसंधी; पाच टप्प्यांत मिळणार आर्थिक लाभ. योजनेचा उद्देश आणि महत्त्वाची पात्रता मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि तिच्या शिक्षणाचा व भविष्याचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. ही योजना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे सुधारित रूप आहे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ रोजी किंवा … Read more








