नमो शेतकरी योजना आठवा हप्ता 01 जानेवारी रोजी हप्ता जमा.
नमो शेतकरी योजना आठवा हप्ता 01 जानेवारी रोजी हप्ता जमा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही … Read more








