पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, तर ‘हा’ फॉर्म त्वरित भरा!
पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, तर ‘हा’ फॉर्म त्वरित भरा! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता फिजिकल व्हेरिफिकेशन (प्रत्यक्ष पडताळणी) प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत किंवा ज्यांना भविष्यातही लाभ मिळवायचा आहे, अशा संशयास्पद लाभार्थ्यांची … Read more








