भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भांडी संच योजना १० वस्तूंचा संच : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ; महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत कामगारांना ‘अत्यावश्यक वस्तूंचा संच’ (Essential Kit) देण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या योजनेत पात्र कामगारांना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक अशा एकूण १० वस्तूंचा संच दिला जातो. या संचासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक असून, अपॉइंटमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यावरच … Read more








