महाराष्ट्रात २०२६ मध्ये दुष्काळ, पडणार का? डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज.
महाराष्ट्रात २०२६ मध्ये दुष्काळ, पडणार का? डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज. २०२५ हे वर्ष संपत आले असताना, आता २०२६ मध्ये हवामानाची परिस्थिती कशी राहील, याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेक अभ्यासक आणि शेतकरी पुढील वर्षाच्या मान्सूनचा वेध घेत आहेत. २०२६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडेल की पाऊस चांगला होईल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले … Read more








