मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
तोडकर हवामान अंदाज ; डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील वातावरण प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश आणि परिसरात पुढील काही दिवसांत धुरकट किंवा धुळसर वातावरण पाहायला मिळू शकते. जानेवारी महिना देखील बहुतांश प्रमाणात कोरडाच जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वातावरणात सक्रिय बदल होण्यास सुरुवात होईल, मात्र खरा मोठा बदल मार्च महिन्यात अपेक्षित आहे. मार्चमध्ये तापमानात … Read more








