मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना: कार्यपद्धती निश्चित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना: कार्यपद्धती निश्चित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा! महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करणारा सविस्तर शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला असून, … Read more








