मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc
मोठा निर्णय ; अंगनवाडी सेवीका घरोघरी जाऊन करनार Ekyc ; राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा आधार लिंक नसल्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. … Read more








