रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील थंडी आणि 2026 चा अंदाज ; महाराष्ट्रात सध्या हवेच्या दाबात बदल होत असून, आज १७ डिसेंबर रोजी राज्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. विशेषतः पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडील भागात दाब १०१६ हेप्टापास्कलपर्यंत गेल्याने तिथे थंडीचे प्रमाण अधिक असेल. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाची थंडी राहील. मात्र, १८ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात … Read more








