लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा
लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आणि संभ्रम पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने, महिलांच्या खात्यात एकत्रितपणे ३००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या … Read more








