शेतकरी कर्जमाफी २०२५: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मोठा लाभ
मुख्यमंत्री सल्लागार प्रवीण परदेशी समितीचे काम सुरू; थकीत कर्जदारांसोबत नियमित कर्जदारांनाही दिलासा देण्याची मागणी. १. कर्जमाफी समितीकडून थकीत कर्जदारांच्या याद्या मागवण्याचे काम सुरू राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित असलेल्या नवीन कर्जमाफी योजनेच्या दिशेने आता सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री महोदयांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपले काम सुरू केले आहे. समितीने … Read more








