७५% अनुदानावर शेळी गट योजना ; पहा योजनेची संपूर्ण माहिती
७५% अनुदानावर शेळी गट योजना ; पहा योजनेची संपूर्ण माहिती ; राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ७२०१ हून अधिक गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा २.०) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. भूमीहीन शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या प्रकल्पाअंतर्गत विविध योजना सुरू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ७५% अनुदानावर शेळी गट वाटप … Read more








