31 डिसेंबर पर्यंत HSRP बसवा अन्यथा होणार कारवाई?
31 डिसेंबर पर्यंत HSRP बसवा अन्यथा होणार कारवाई?; हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आता महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. तुमची दुचाकी असो, चारचाकी असो किंवा तीन चाकी, प्रत्येक वाहनाला ही नवी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे, कारण याकरिता फार कमी दिवस शिल्लक आहेत. … Read more








