95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू ; महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्मार्ट सोलर योजना’ (Smart Solar Scheme) सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर योजने’ला पूरक असून, नागरिकांना छतावरील सोलर यंत्रणा बसवण्यासाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवण्यास मदत करते. या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज … Read more








