Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी.
Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुडे यांची ही अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी जोडधंदा म्हणून बारा दुधाळ गाई खरेदी केल्या होत्या. बँकांकडून वेळेवर कर्ज न मिळाल्याने त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार असे एकूण … Read more








