Satbara Utara : सातबारा उतारा वेगळा करायचाय, जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया
Satbara Utara : सातबारा उतारा वेगळा करायचाय, जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया महाराष्ट्रात शेती जमिनीच्या मालकी हक्काची नोंद ठेवणारा सातबारा उतारा सामूहिक असल्यास, तो वेगळा (स्वतंत्र) करण्याची प्रक्रिया फाळणी किंवा विभाजन म्हणून ओळखली जाते. ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल विभागामार्फत राबवली जाते. ही प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असते, … Read more








